मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त मनोज रावराणे यांच्या वतीने कोळोशी -हडपिड येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान

पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान

२९ जुलै रोजी स्पृहा राणे व सौ.सोनाली पारकर सिंधुदुर्ग मधून मलेशियासाठी रवाना भारतातून ३५ मुलांची निवड : सिंधुदुर्गातील ७ मुलांचा समावेश एड्युस्मार्ट इंक कणकवली अबॅकस ऍक्टिव्हिटी सेंटरकडुन कु.स्पृहा विजय विनया राणे(इयत्ता सहावी) हिची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकण प्रादेशिक विभागामार्फत सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांना निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडून आज मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग भवन येथे प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी ग्रीन बिल्डींग या विषयावर अभियंता वर्गशी सखोल चर्चा केली तसेच…

ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये केली ऐतिहासिक कामगिरी न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववी मधील कु.मनस्या निलेश फाले या विद्यार्थिनीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये ऐतिहासिक कामगिरी…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा परीसरातील विद्यूत लाईनला लागणारी झाडी साफसफाई करण्याचे काम विद्यूत मंडळाने युद्ध पातळीवर सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या वीज प्रश्नाचीच हि परीनिती असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त केले जात आहे.गेल्या…

मातेचे ममत्व खूप महत्त्वाचे आहे. आई म्हणजे वात्सल्य, प्रेम, आणि ममतेचं प्रतीक. ती मुलांसाठी आधारस्तंभ असते. तीच आपल्या मुलाचे भवितव्य घडवू शकते असे मत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.कै बा.ना बिडये विद्यालय, केंद्र शाळा आचरे नंबर १ येथे…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली भेट कणकवली तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ,मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे जुहू निवासस्थानी भेट घेतली.…

अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी…

कलमठ ग्रामपंचायतीच्या ‘स्वच्छता संवाद ‘ कार्यक्रमाला गावातील सामाजिक मंडळांसहित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छ वाडी, स्वच्छ कॉलोनी, स्वच्छता दिंडी, स्वच्छताा प्रबोधन रिल्स स्पर्धांचे करणार आयोजन आज कलमठ गावातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन साठी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता संवाद…

विद्यार्थ्यांनी घेतला शेतीच्या कामाचा अनुभवआचरा-अर्जुन बापर्डेकरहल्लीच्या यंत्रशक्तीच्या युगात दिवसेंदिवस श्रमशक्तीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सारे काही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे कष्टकरी लोकांचे जीवन कसे असते हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना कष्टाचे धडे मिळावेत , शेती…