चिमणी पाखरं च्या ‘तारका’ ने रसिक मंत्रमुग्ध

जिल्ह्यातल्या कलाकारांचं टॅलेंट अधोरेखित चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आलं होतं. रसिकांच्या उदंड उपस्थितीत सादर झालेल्या या व्यावसायिक…

कुंभारवाडी शाळेत शिक्षण घेऊनच मी नगरसेवकपदापर्यंत – उदय मांजरेकर

कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न कुडाळ कुंभारवाडी शाळेत माझे शिक्षण झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मी आज नगरसेवकपदापर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी केले. कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

‘कोटेश्वर’ शाळेसाठी सर्वतोपरी मदत करणार – आनंद ठाकूर

हरकुळ बु. च्या कोटेश्वर शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आदेशाप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच आनंद ठाकूर यांनी शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून…

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळली कुख्यात आफ्रिकन गोगलगाय

रॅपिड रेस्क्यू टीमचे अनिल गावडे यांची माहिती जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन स्नेल (Giant African Snail / Lissachatina fulica) आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल…

कुडाळात उद्या राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा

आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे राहणार उपस्थित कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कुडाळ येथे गृह…

ठाकरे शिवसेनेकडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध!

माझे कुंकू, माझा देश, टॅगलाईन खाली छेडले आंदोलन भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी देऊन केंद्र सरकारने तमाम भारतवासीयांचा अपमान केला आहे. तसेच केंद्र सरकारचा व भाजपचा हा खोटारडेपणाचा बुरखा फाडला गेला असून अशा खोटारड्या…

ज्ञानेश्वरी च्या पाचव्या अध्यायामध्ये वृक्षांची माहिती प्राचीन काळापासून!

एक पेड मा के नाम कार्यक्रमाच्या प्रसंगी ॲड. उमेश सावंत यांचे प्रतिपादन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन वृक्षांची महती ही प्राचीन काळापासून ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्याय मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे…

मातृशक्तीचा अपमान केल्या प्रकरणी कुडाळात भाजपकडून काँग्रेसचा निषेध

भाजपच्या वतीने आज कुडाळ मध्ये बिहार निवडणूकीचा मुद्दा करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई संदर्भात चुकीची विधाने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला. ज्याने भारत मातेला कधी…

कुडाळ इनरव्हील क्लबचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी – सौ रश्मी नाईक

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ तर्फे चेंदवणमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी काढले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम विद्यार्थी सक्षम भारत…

‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत’ अंतर्गत कुडाळ इनरव्हील क्लब सर्वोत्तम – सौ. उत्कर्षा पाटील

कुडाळ इनरव्हील क्लब कडून एकाच वेळी ५०० विद्याथ्यांना करियर मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन’ उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार कौतुकास्पद आहे. एकाच दिवशी बौध्दिक क्षमता चाचणीचा ५०० विद्यार्थ्यांना लाभ देणारा इनरव्हील क्लब…

error: Content is protected !!