शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलमठ बाजारपेठ शाळा क्र.१ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

शिवसेना कलमठ शहर चा स्तुत्य उपक्रम विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना कलमठ शहर च्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळा क्र. १ मधील शाळेतील मुलांना मांन्यवरांच्या हस्ते…

वैभववाडी मधील तो काचेच्या पुल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

रविवार दिवशी तब्बल 2000 पेक्षा जास्त पर्यटकांनी हा पूल पाहण्याचा घेतला आनंद वैभववाडीमहाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामधील नापणे धबधब्यावर झाला आहे. आज रविवार सुट्टीच्या दिवशी हा काचेचा पुल पाहण्यासाठी तब्बल दिवसभरात दोन हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी…

कोमसापच्या कणकवली अध्यक्षपदी माधव कदम यांची निवड

तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. कोमसापच्या कणकवली शाखेच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल सभागृहात झाली. यासभेत…

कणकवली माजी नगराध्यक्षांच्या इशाऱ्या नंतर कणकवलीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

अन्यथा स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचा दिला होता इशारा महामार्ग प्राधिकरण कडून तात्काळ दखल कणकवली शहरातील महामार्गाच्या सर्विस रोडचे खड्डे बुजवण्याबाबत आज रविवारी सकाळी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर तातडीने आज दुपारपासून कणकवली शहरातील…

जर्मनी मध्ये कमी फी मध्ये शैक्षणिक संधी उपलब्ध

सिंधुदुर्गच्या सुपुत्राची ‘एज्युब्रॉड’ संस्था करते सर्वतोपरी मदत पत्रकार परिषदेत संचालक राहुल नाईक यांची माहिती कुडाळ : कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी जर्मनीमध्ये अतिशय कमी फीमध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.…

करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार ; काम सुरु

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश वालावल सरपंच अमृत देसाई यांची माहिती कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार…

संत राऊळ महाराज कॉलेजमदाहे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा

‘नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान कुडाळ : मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन विभागाच्यावतीने “नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ उत्साहात साजरा

रील आणि स्मरणशक्ती स्पर्धा ठरल्या विशेष कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात गणित विभागातर्फे ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ (२२ जुलै २०२५) शैक्षणिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘पाय’ संकल्पनेवर आधारित स्वतः तयार केलेल्या लघुचित्रफितींची (रील्स) स्पर्धा आणि अनोखी स्मरणक्षमता…

रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचा जोरदार दणका

नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरा नजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील ठाकरे सेनेच्या अनेक शाखाप्रमुख महिला…

error: Content is protected !!