कुरंगवणे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षापासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात स्वच्छता मोहीम उपक्रम…








