मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा

अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असून…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बांधवांच्या शिबिराला सिद्धीविनायक मित्र मंडळातर्फे थंड पेय वाटप

सिद्धिविनायक मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग्यांसाठीच्या शिबिराच्या आयोजन आज करण्यात आले होते. त्यानिमित्त सिद्धिविनायक मित्र मंडळ कणकवली यांच्यातर्फे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच दिव्यांग बांधवांना थंड पेय वाटण्यात आले. सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कामतेकर यांच्यासहित सोबत…

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा त्रिसूत्री संगीत महोत्सव

7 ते 9 नोव्हेंबर पर्यंत कणकवली मध्ये आयोजन पं. शौनक अभिषेकी यांच्या सह आघाडीच्या कलाकारांची उपस्थिती गायन, वादन व नृत्य यांचे सादरीकरण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशात वसंतराव आचारेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेचे विशेष असे स्थान आहे. गेली ४८ वर्षे संस्था ललित कलांचे…

‘ओवी आणि अभंगाने मराठी मन आणि संस्कृती घडवली ..जपली…! ‘डॉ. बाळकृष्ण लळीत’

ओवी ज्ञानेशाची। अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची ।। मराठी सारस्वताच्या पहाटे मौखिक परंपरेने म्हटल्या जाणाऱ्या ओवीतून मराठीचे बोल अमृतासमान झाले आणि त्यानंतर अनेक संतकवींनी अभंग रचना करून मध्ययुगात मराठी भाषेला अजरामर, चिरंजीव केले. आज तेच वैभव आपण आपण ‘अभिजात मराठी’च्या स्वरूपात…

श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने ‘वस्त्रहरणकार’ कै. गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण…!

मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे व मालवणी बोली भाषेतील ‘वस्त्रहरण’ या ५ हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार “गंगाराम गवाणकर” यांचे नुकतेच सोमवार दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले होते. मालवणीचा गोडवा जगभर पसरविणाऱ्या कै. गंगाराम…

दिनेश कांबळी यांची सहृदयता

वानराच्या पिल्लाला दिले जिवदान आचरा गाऊडवाडी जामडूल फाट्यानजीक रविवारी दुपारी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या पिल्लाला त्यांच्या तावडीतून सोडवत जिवदान दिले. गाऊडवाडी येथील मुकेश पांगे यांच्या सहकार्याने वानराच्या पिल्लाला सुरक्षित ठेवले. याबाबतची माहिती आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांना…

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना आचरेत विविध संस्थांकडून श्रद्धांजली

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या संस्थेने सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ‘वस्त्रहरणकार’ कै. गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कै. गवाणकर यांचे दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले.श्री रामेश्वर वाचन…

खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर शिवसेना आज बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

संतोष परब मारहाण प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणेंसह तिघे दोषमुक्त

संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब यांचा दोषमुक्ततेत सहभाग कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती. सिंधुदुर्ग : कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब या राजकीय कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह माजी जि. प. अध्यक्ष…

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

कणकवली शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे इच्छुकांच्या नावांची यादी सोपवणार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली शहरामध्ये गेले काही वर्षे नगरपंचायत मध्ये सत्ता असताना येत्या निवडणुकीमध्ये कणकवली शहरात…

error: Content is protected !!