कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बांधवांच्या शिबिराला सिद्धीविनायक मित्र मंडळातर्फे थंड पेय वाटप

सिद्धिविनायक मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग्यांसाठीच्या शिबिराच्या आयोजन आज करण्यात आले होते. त्यानिमित्त सिद्धिविनायक मित्र मंडळ कणकवली यांच्यातर्फे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच दिव्यांग बांधवांना थंड पेय वाटण्यात आले. सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कामतेकर यांच्यासहित सोबत संदीप खानोलकर, अरुण जोगळे, संजय परब, रमेश मोरे, पंकज पेडणेकर, नवराज झेमणे, साजन राणे, प्रसाद चव्हाण, किरण परब, सोनू सावळ, ओमकार दळवी, किरण मेस्त्री, सोबतच वैद्यकिय अधीक्षक डॉ. विशाल रेडी आदी उपस्थित होते.





