ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची पत्रकार परिषद तडकाफडकी रद्द

काँग्रेसच्या भूमिकेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याची चर्चा संदेश पारकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर…








