फळपीक विमा प्रश्नी म. वि. आ. तर्फे ९ ऑक्टोबरला ओरोस येथे धरणे आंदोलन

‘ढोल बजाओ कृषिमंत्री भागाओ’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना विमा रक्कम नाही कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे विमा कंपनींच्या मुजोरीला कंटाळून महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला…








