कणकवली शहर विकास आघाडी कडून स्वीकृत नगरसेवक पदाकरिता बाळू पारकर यांचे नाव निश्चित

कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयात श्री. पारकर यांचा मोठा वाटा कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहर विकास आघाडी कडून सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचे नाव निश्चित झाले असून, शहर विकास आघाडीकडे या पदाकरिता अनेक जण इच्छुक होते. मात्र श्री.…








