भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस ‘ माटणे ‘ तून लढणार

भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी भाजप, ठाकरे सेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार अपक्षही नशीब अजमावण्याची शक्यता अखेर माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून नवा चेहरा देण्याचे निश्चित झाले आहे.भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेणारे,पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे…








