भिरवंडे श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुद्ध रथसप्तमी पासून म्हणजेच रविवार 25 जानेवारी ते रविवार 1 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

क्रिडाईतर्फे कोल्हापूरमध्ये ३० पासून १३ वे दालन प्रदर्शन

बांधकाम आणि वास्तू विषयक स्टॉल्स आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उदघाटन क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल मध्ये भव्य बांधकाम आणि वास्तू विषयक १३ व्या ‘दालन’ प्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं आहे.…

कणकवलीत ठाकरे शिवसेनेला डबल धक्का, जानवली जि. प. मधील ठाकरे सेनेच्या उमेदवाराची माघार

जानवली जि. प. च्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध बिनविरोधचा “कणकवली पॅटर्न” राज्यात चर्चेत येणार कणकवली तालुक्यामध्ये भाजपा पाठोपाठ शिंदे शिवसेनेने देखील बिनविरोध निवडीचे खाते उघडले असून कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील महायुती मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार…

स्थानिक म्हणून नेरूर मध्ये गावाचा मलाच कौल !

अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचा दावा २७ जानेवारीला भूमिका करणार स्पष्ट कुडाळ : नेरूर जिल्हा परिषद मतदार संघातील इतर गावसह सर्वांचा मला पाठिंबा आहे. स्थानिक म्हणून गावनेच मला निवडून देण्याचा शब्द दिला आहे, अस नेरूर देऊळवाडा जि प मतदार संघातुन…

कणकवलीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला सलग दुसऱ्या दिवशी धक्का

ठाकरे गटाच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांची माघार भाजपाच्या प्राची इस्वलकर बिनविरोध कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला धक्का तंत्राचा सलग सपाटा लावण्यात आला असून, आज सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मधील…

यंदाच्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी आजगाव सरपंच विशेष निमंत्रित

पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून दिल्ली कर्तव्य पथ येथील 77 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच सौ यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील 16 सरपंचांना हा मान मिळाला असून त्यात यशस्वी…

खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

​शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, उपक्रम आणि प्रशासकीय कामकाज यांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारेपाटण व शेर्पे केंद्रस्तरीय संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट येथे करण्यात आले. या परिषदेत दोन्ही केंद्रांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध…

डॉ. अनिल नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगण तळेरे येथे महिलांसाठी सर्वसमावेशक तिळगुळ समारंभाचे आयोजन

सामाजिक ऐक्य व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम – यंदाचे सहावे वर्ष महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या जडणघडणीसाठी महिलांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे, या भावनेतून तळेरे येथे येत्या रविवार, २५ जानेवारी २०२६ (रथसप्तमी) रोजी श्रावणी कंप्युटर येथील प्रज्ञांगण सभागृहात सर्व महिलांसाठी तिळगुळ…

चाफेखोल येथील उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील उबाठा पदाधिकारी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करते गोविंद घाडिगावकर यांना उपविभाग प्रमुख तसेच अन्य प्रवेश…

शिक्षक समितीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आराध्य राणे प्रथम

जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहिर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जामसंडे नं.१ ता.देवगड चा विद्यार्थी कु.आराध्य दिनेश राणे (२८२ गुण) याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शिक्षक समिती…

error: Content is protected !!