वागदे तलावाच्या बेकायदेशीर भूसंपादन प्रक्रियेस ग्रामस्थांचा आक्षेप!

उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत दिले निवेदन नवीन भूसंपादन कायद्यानुसार चारपट मोबदला व नियमानुसार वाढीव भरपाई मिळावी कणकवली येथील वागदे गावातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे वागदे तलावाच्या कामाकरिता भूसंपादन होऊन त्याबाबत निवाडा मंजूर करण्यात आल्या बाबत प्रकल्पग्रस्तांना कळविण्यात आले आहे. मोबदला स्विकारण्यासाठी आणि मिळकतीचा…








