भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

पालकमंत्री नितेश राणे पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा…

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक

श्रुती सावंतला गायनात कांस्यपदक मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण…

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल

कुडाळ पोलिसांची कारवाई ; ९०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दारू…

कुडाळ पोलिसांची अवैध पानमसाला, सुगंधीत तंबाखूवर कारवाई

तिघांवर गुन्हा दाखल तर १० लाख ७८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू यांची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कुडाळ पोलिसांनी गुरुवारी पहाटे पाठलाग करीत त्या ट्रकसह सुगंधित तंबाखूचा माल मिळून सुमारे १०…

हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित

ग्रामस्थांमधून समाधान नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली.आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते टॉवर कार्यान्वयित करण्यात आला. यावेळी हिर्लेवाडी ग्रामस्थ मंडळाचे पांडूरंग…

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप

ब्युरो व्हेरिटास इंडिया व सेवा सहयोग फाउंडेशन (मुंबई) संस्थेचा उपक्रम मुंबई, अंधेरी येथील ब्युरो व्हेरिटास इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय या प्रशालेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना…

दीप तारांगण क्रियेशन्सचे नाट्य- चित्रपट, साहित्य, चळवळ पुरस्कार जाहीर

पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार अभिनेत्री शुभांगी भुजबळ, लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार कवी सायमन मार्टिन तर गोपाळराव दुखंडे पुरस्कार मधुकर मातोंडकर यांना जाहीर अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये साहित्य पुरस्कार- ज्येष्ठ कवी…

फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धा उपक्रम स्तुत्य – मनीष दळवी

एसआरएम कॉलेज मध्ये अंतिम फेरी संपन्न राखी सावंत गृप प्रथम आकार फाऊंडेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एमआयडीसी असोसीएशन यांनी संयुक्तरित्या राबविलेल्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापक रूप देण्यासाठी जिल्हा बॅक पुढाकार घेणार…

कुडाळ मध्ये १३ सप्टेंबरला चिमणी पाखरं प्रस्तुत ‘तारका’

पहिलाच कार्यक्रम सर्वांसाठी मोफत सुनील भोगटे आणि रवी कुडाळकर यांची माहिती चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी, कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका… नृत्याचा सुरेख प्रवास’ हा कार्यक्रम शनिवारी १३ सप्टेंबरला कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.…

‘सिंधुदुर्ग राजा’ समोर आज देवगड-इळये येथील दिंडी भजन

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये आज गुरुवार ११ सप्टेंबर रोजी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्यावतीने देवगड इळये येथील ६० कलावंतांच्या संचात आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन व कुडाळ येथील स्वरगंधार हे कार्यक्रम सादर होणार आहे.सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये नगरसेवकांच्या वतीने उद्या…

error: Content is protected !!