जि. पं. निवडणुकीत कुडाळमध्ये शिवसेना ५ तर भाजप २ जागांवर विजयी

अशी आहेत उमेदवारांना मिळालेली मते आणि मताधिक्य तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. तर ठाकरे सेनेचा एक व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. काही निकाला मध्ये तर शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच…








