श्री देव कुणकेश्वर येथे हापूस आंब्यांची आकर्षक आरास; भाविक मंत्रमुग्ध

देवगड हापूसची अनोखी आरास; कुणकेश्वरात उत्सवी वातावरण दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे आयोजित आंबा महोत्सवाला भाविक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महोत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच सभा मंडपात देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली…








