सांगवेत दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे-रामेश्वर मंदिर ते काळीथरवाडी दरम्यान सांगवे-हरकुळ बुद्रुक सीमेवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार आनंद सातेरी घाडी (34, रा.कलमठ, मुळ रा. बेळगाव) याचा डोक्याला दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार चिन्मय सुनिल शिरसाट (30,रा. नाटळ-पांगमवाडी) हा…