सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब
ग्राहक आयोगाच्या त्रिसदस्यांसह ११ पदांपैकी रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षें अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत.…