शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने घरेलू कामगार, मजूर नोंदणीचा शुभारंभ

जिल्हाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांच्या हस्ते स्वीकारले फॉर्म
शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने घरेलू कामगार आणि मजूर नोंदणी शुभारंभ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शाखेमध्ये करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, महेश कोदे, यांच्यासह घरेलू कामगार उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी