जिल्हाबँक अध्यक्ष मनीष दळवी यांना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी शुभेच्छा
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांना बँकेच्या प्रधान कार्यालय ओरस येथे राष्ट्रवादी अजित दादा गटाचे जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांनी भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख़, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे आदि उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी