फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग चा अभिनव उपक्रम.

कोकणातील मुला मुलींसाठी फॅशन डिझायनिंगचा १५ दिवसाचा क्रॅश कोर्स मोफत.
कणकवली/मयुर ठाकूर.
कोकणातील दहावी, बारावी आणि पदवीधर विदयार्थी साठी मोफत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण तेही सर्टिफिकेट सह कणकवली येथील फ्लोरेट कॉलेज मध्ये दिल जाणार आहे.
डिझायनिंग मधल्या सुप्त गुणांची जाणीव व्हावी म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या मोफत कोर्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे आयोजक हे
शासनमान्यता प्राप्त फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग
इंटेरियर / फॅशन डिझायनिंग
डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस.
कणकवली कॉलेज रोड, कणकवली. हे असून. या मोफत शिकविल्या जाणाऱ्या कोर्सचा सर्वांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात येत आहे तरी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा
कॉल – ८४२१४४९५९०