सावंतवाडी तालुक्यात इन्सुली ठिकाणि अपघातात

अपघातामध्ये एक कामगार ठार, दोघे जखमी

दुचाकीची समोरासमोर धडक

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळ तिठा येथे दोन दुचाकी समोरासमोर धडक होऊन या अपघातात सावंतवाडी येथील एक परप्रांतीय कामगार ठार झाला आहे.

ही घटना आज साडेबारा वाजता घडली. बाबू थारू चव्हाण (वय ३८ रा. सावंतवाडी-भटवाडी, मुळ रा. विजापूर) असे त्याचे नाव आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बादां प्राथमिक रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!