प्रा. रसूल सोलापूरे संस्थेचे साहित्य पुरस्कार – 2026 उज्वला धानजी यांना जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापूरे बहुउद्देशिय संस्था महागाव, या संस्थेचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – 2026 खालील साहित्यिकांना जाहीर झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रसूल सोलापूरे यांनी नुकतेच जाहीर केले.
क) कांदबरी विभाग
1) डॉ. स्मिता दातार – एक होती हिडींबा
2) आशा नेगी – लव्ह इज लव्ह
3) लीना देगलुरकर – मुके स्वर
ख) कथासंग्रह विभाग
1) कलाप्पा पाटील – चांदणी
2) हबीब भंडारी – मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली
3) उत्तमराव तरकसे – करपली भाकर
ग) कवितासंग्रह विभाग
1) इंद्रजीत पाटील – चिबाड
2) डॉ. नंदकुमार राउत – उजाळ
3) गीता रक्ताडे – वारी कवितेची
घ) बालसाहित्य विभाग
1) बा. स. जठार – बाप्पा माझे ऐका
2) शंकर बोईनवाड – आदर्श नगरीचा राजू
3) लता पाडेकर – प्रकाश पेरण्यासाठी खजिना
च) चरित्र विभाग
1) संतराम पाटील – स्वातंत्र्य सेनानी
2) लक्ष्मण शिवणेकर – राजतपस्वी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी
छ) ललीत विभाग
1) खाजाभाई बागवान – सांस्कृतिक सावल्या
2) अशोक काळे – वेध वाङ्मयीन जाणिवांचा
3) उज्वला धानजी – आठवणींच्या हिंदोळ्यावर
ज) चारोळी विभाग
1) सुविद्या करमरकर – माझे आकाश
2) आसावरी घोलप – वास्तव
झ) संकीर्ण विभाग
1) वीणा राराविकर – यु. हॅपिअर
ट) प्रवासवर्णन विभाग
1) रेखा दिक्षित – अमृत पर्यटनानुभव
ठ) समीक्षा विभाग
1) सुरेश ठाकूर – शब्दांच्या पलिकडले
2) जयराज खुने – आंबेडकरी साहित्य
ड) नाटक विभाग
1) चुडाराम बल्हारपुरे – गोंडवनाचा महायोद्धा
2) संदीप मनेरीकर – संगीत पाचवा मंत्र
ढ) बालकवितासंग्रह विभाग
1) संजय खोचारे – दडुमडू





