१मे रोजी रामगड किल्ल्यावर दिपोत्सव आणि मशाल फेरी

दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांचा उपक्रम

दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार एक मे रोजी महाराष्ट्र दिनी किल्ले रामगडावर मशाल महोत्सव आणि दीपोत्सवाचे आयोजन केले आहे सायंकाळी साडेपाच वाजता गड पूजन गणेश पूजन शिवपूजन महाआरती सायंकाळी साडेसहा वाजता दीपोत्सव ठीक सात वाजता मशाल फेरीचे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व शिवप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहून प्रेरणा द्यावी असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!