वाढदिवस व श्रीराम नवमी निमित्त माजी आमदार वैभव विजय नाईक यांचा आजचा दौरा

जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
माजी आमदार वैभव नाही यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वैभव नाईक आज 11 वाजल्या नंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 11 वाजेपर्यंत कणकवली येथील निवासस्थानी उपस्थित असतील अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे वैभव नाईक यांचा दौरा पुढील प्रमाणे……
१) सकाळी ०९.०० ते ११.०० वा. पर्यंत कणकवली येथील निवासस्थानी उपस्थिती.
२) सकाळी १२.०० वा. श्री देव रामेश्वर मंदिर,आचरा येथे उपस्थिती.
३) दुपारी ०१.०० वा. कांदळगाव येथे उपस्थिती.
४) दुपारी ०१.३० वा. वराड येथे उपस्थिती.
५) दुपारी ०२.३० वा. श्री.लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे उपस्थिती.
६) दुपारी ०३.०० वा. श्री.कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे उपस्थिती.
७) सायं. ०४.०० ते ०७.०० वा. पर्यंत कणकवली येथील निवासस्थानी उपस्थिती.
८) रात्रौ ०७.०० ते १०.०० वा. पर्यंत कसाल,माणगाव,आंबेरी, हळवल येथे उपस्थिती.





