भाजपा कणकवली शहर मंडळ आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन

27 सप्टेंबर रोजी कणकवलीत होणार स्पर्धा

नाव नोंदणी करण्याचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे आवाहन

सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट विषयः- पर्यावरणावर आधारित रांगोळी प्रथम क्रमांक २०००/- व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक १५००/- व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक १०००/- व सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ ५००/- व सन्मान चिन्ह, खुला गट विषयः- स्वच्छ भारत अभियान, प्रथम क्रमांक ३०००/- व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक २५००/- व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक २०००/- व सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ १०००/- व सन्मान चिन्ह, स्पर्धेतील सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. कणकवली मधील HPCL हॉल, कणकवली कॉलेज कणकवली येथे शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी ही स्पर्धा सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे. स्पर्धकांनी रांगोळी स्वतःआणावी., शालेय गट साईज ३ * ३ फुट, खुला गट साईज ४ * ४ फुट, रांगोळी विविध माध्यमामध्ये चालू शकते (धान्य, फुले व इतर)
स्पर्धेचे अधिकार आयोजकांकडे राहतील. नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२५, रविकिरण शिरवलकर ८८३०३१५१००, प्रविण चिंदरकर ९६५७६५९६०६, अभय गावकर ९४२११४७५४८, महेश मेस्त्री ८६९८३९५९१०

error: Content is protected !!