कुडाळ रोटरीकडून चेंदवण हायस्कूलला वाॅटर प्युरिफायर

माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा पुढाकार

रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वाॅटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. यासाठी माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, दिनेश आजगावकर, शशिकांत चव्हाण, माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने, सौ शिल्पा बिले, सौ ऋतुजा परब, सौ सोनल आजगावकर, सौ पदमा वेंगुर्लेकर, सौ स्वप्नाली साळगावकर, सौ राजश्री सावंत, चेंदवण पोलिस पाटील सौ शुभश्री शृंगारे, ग्रामपंचायत सदस्य सौ विजयश्री मेस्त्री, मुख्याध्यापक माणिक पवार, सहशिक्षक उमेश धर्णे, शरद नाईक, उर्मिला गवस, सिध्दि शिरसाट, सुप्रिया चेंदवणकर, विजय कांबळे, संतोष सांगळे,निलेश तवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ उर्मिला गवस तर आभार प्रदर्शन उमेश धर्णे यांनी केले.

error: Content is protected !!