शिवसेना उद्धव ठाकरे मध्यवर्ती कार्यालयात शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांच्याकडून टीव्ही संच भेट

महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी केला टीव्ही संच तालुकाप्रमुखांकडे सुपूर्द
आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कणकवली मध्यवर्ती कार्यालयात टी व्हि संच भेट दिला. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, तेजस राणे, राजू राठोड, जय शेट्ये, आदी उपस्थित होते. शिवसेना महिला जिल्हा संघटक मधुरा पालव यांच्या हस्ते तालुका प्रमुख शैलेश भागले यांच्या कडे टीव्ही संच सुपुर्द केला.या प्रसंगी नगरसेवक कन्हया पारकर, दिव्या साळगावकर, वैदेही गुडेकर, सचिन राणे आणि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली