साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली.

साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली. ही कार संकेश्वरहून गोव्याकडे जात होती. कारमध्ये चार प्रवासी होती. अपघात सायकाळी ५ च्या सुमारास झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगातच कार डाव्या बाजूने खाली कोसळली ती थेट ख्रिश्चनांच्या दफनभूमीत! सुदैवाने चालक व प्रवाशांना काहीही झाले नाही;मात्र कारचे मोठे नुकसान झाले.

error: Content is protected !!