पियाळीच्या माजी सरपंच पवित्रा गुरव शिवसेना ठाकरे गटामध्ये

जिल्हा बँकेची माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत

पियाळी गावाच्या माजी सरपंच पवित्रा प्रवीण गुरव यांच्यासह त्यांचे पती प्रवीण गुरव, समीर तेली, संजय बंदरकर, प्रसाद गुरव, यांनी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, विभागप्रमुख सिद्धेश रावराणे, शाखाप्रमुख बबन नारकर, यांच्या सहित राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रविण कुडतरकर, बाळा नारकर, शशिकांत नारकर, प्रमोद नारकर, संतोष नारकर, गणपत सुतार, सुरेश तांबे, विश्वनाथ कदम, आबा नारकर, शरद नारकर, दिवाकर गुरव, मधुकर गुरव, सत्यवान गुरव, ज्ञानदेव कदम, विकास कदम, संतोष मुरकर, सागर होळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!