आ. नितेश राणे यांना आर.पी.आय. पक्षाच्या वतीने भेट देऊन शुभेच्छा

महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या…..
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट
या वेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम कदम, जिल्हा खजिनदार आनंद पेंडूरकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष रविंद्र जंगम, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव (कुसुरकर), पंकज कदम, अंकुश कदम, शशिकांत सकपाळ, सुरेश भोसले, गणेश कांबळे, संदीप कदम इत्यादी उपस्थित होते.





