आमदार नितेश राणे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर

भाजपाकडून राणेंना पहिल्या यादीमध्ये स्थान

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून कणकवली विधानसभेकरिता भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांना पहिल्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!