कलमठ बाजारपेठ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

अबकी बार चारशे पार च्या घोषणा देत केला निर्धार
आपकी बार चारशे पार, नारायण राणे आगे बढो अशा घोषणा देत कलमठ बाजारपेठ मध्ये काढलेल्या महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष , सरपंच संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, महेश लाड, बूथ अध्यक्ष आबा कोरगावकर, परेश कांबळी, नितीन पटेल, सदस्य नितीन पवार,सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर, विनिता बुचडे,मिलिंद चिंदरकर, संतोष रेवंडकर, प्रवीण सावंत, बाबू काणेकर,स्वरूप कोरगावकर, शेखर पेंधूरकर , समर्थ कोरगावकर, समीर रजपूत, प्रीती सावंत, प्रसाद बुचडे, बन्सी माळवदे, श्रध्दा हजारे,गौरी साळकर, प्रथमेश धुमाळे, तेजस लोकरे, सत्येंद्र जाधव, सुरेश सावंत,प्रदीप कांबळी, विराज गुडेकर,प्रदीप ढवण, सुदेश देसाई, पंढरीनाथ दळवी,एकनाथ वायंगणकर, दिनार लाड, गोविंद साळकर, शिवम धानजी उपस्थित होतें.
कणकवली प्रतिनिधी





