29 मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा

मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+ आणि प्रत्येकी भव्य चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघाने आपली नावे अक्षय ठाकूर मो. ८२७५३४ १८५४ कीवा कृष्णा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!