RTSE परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

11 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या रतसे या परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेचे प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण ८० विद्यार्थी परीक्षेत बसले होते सदर परीक्षेचा निकाल हा १०० टक्के लागला असून तसेच या परीक्षेतील काही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे -प्राथमिक विभाग
( इयत्ता -दुसरी, तिसरी व चौथी )
इयत्ता- दुसरी १) अन्वय देविदास ( प्रथम ) २) संस्कृती ( द्वितीय ) ३) रानडे सृष्टी श्रीप्रसाद ( सहावी)४) पावस्कर मारिया मोबीन ( सातवी) ५) शेळके स्वरूप सुरेश ( आठवा)६) स्वरा मिलिंद डोळ ( सातवी) इयत्ता- तीसरी १) राऊत सुखदा संतोष ( प्रथम) इयत्ता- पाचवी १)त्रिशा सिद्धेश तावडे ( तृतीय ) इयत्ता- सहावी १) रेवन अनंत राऊळ( प्रथम ) २)अभिनव लक्ष्मीकांत हरियाण ( तृतीय ) इयत्ता- सातवी १) ताजीम मुस्ताक अहमद पटेल (प्रथम ) २) ऋतुजा गोरक्षनाथ गायकवाड ( द्वितीय ) ३) सचिन अनुराग महिंद्रे (तृतीय ) इयत्ता – आठवी १) अनुश्री अमोल तळगावकर ( प्रथम ) २) सानिका टोपाण्णा गावडे (तृतीय ) इयत्ता – नववी १) बाबाजी बाळकृष्ण हरियाण ( प्रथम) २) अवधुत रवींद्र गोखले ( द्वितीय )३) अनुष्का प्रसाद ठोसर ( तृतीय ) या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर पर्यवेक्षक श्री राऊत सर व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण जी लोकरे व इतर संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण