प्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर

वेंगुर्ला दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत साधणार संवाद
भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी आम. प्रमोद जठार हे आज 19 मार्च रोजी वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.
सकाळी ११ – ०० वाजता खर्डेकर महाविद्यालय येथे प्राध्यापकांशी चर्चा
सकाळी ११ – ३० वाजता वेंगुर्ले मार्केट येथे व्यापाऱ्यांशी चर्चा .
दुपारी १२ – ०० वाजता भंडारी पतसंस्था भेट .
दुपारी १ – ०० वाजता पत्रकार परिषद . स्थळ – भाजपा कार्यालय
दुपारी २ – ०० वाजता जेवण
दुपारी ३ – ०० वाजता झाटये काजु कारखान्याला भेट – तुळस
दुपारी ३ – ३० तुळस ग्रामदैवत जैतीर देवस्थान भेट व मानकरी , देवस्थान कमिटीशी चर्चा तसेच काजु बागायतदार शेतकऱ्यांशी चर्चा .
सायंकाळी ४ – ०० वाजता ब्राम्हण मंडळींशी चर्चा .
सायंकाळी ४ – ३० वाजता मच्छिमार समाज बांधवांशी चर्चा . नवाबागवाडी – उभादांडा .
सायंकाळी ५ – ०० वारकरी संप्रदायातील मंडळींशी भेट. कुर्लेवाडी – उभादांडा .
सायंकाळी ५ – ३० वाजता ख्रीस्ती बांधवांशी चर्चा . मासुरे – परबवाडा . यासह यावेळी भेटणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी देखील श्री जठार हे संवाद साधणार आहेत.
दिगंबर वालावलकर कणकवली