भिरवंडे येथील रस्त्याच्या कामाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेय काम

भिरवंडे हनुमंत वाडी नं २ येथे खासदर विनायक राऊत यांच्या स्वनिधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या रस्त्यासाठी वाडीतील लोकांच्या आग्रही मागणी खातर विनायक राऊत यांच्या निधीतून १० लक्ष रू मंजूर करण्यात आले व खासदार श्री राऊत यांचे गावातील लोकांच्या हस्ते आभार मानण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत , शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, युवासेन तालुका प्रमुख उत्तम लोके , उप्तलुका प्रमुख हेमंत सावंत, कमलेश नारकर, भार्गव सावंत , संदीप सावंत , प्रकाश गावकर , लक्ष्मण सावंत, विजय सावंत, सुरेंद्र सावंत, अरविंद सावंत, ग्राम पंचायत सदस्या सौ अंकिता सावंत, सौ वैशाली सावंत , आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!