दिव्यांग बांधवांसाठी मोफत कैलीपर बुट

त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन

वेंगुर्ले(प्रतिनिधी) – कैलिपर बूट ची आवश्यकता असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सत्वर साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेशी 9623883765 यां क्रमांकावर त्वरित सपंर्क साधावा.रजिस्ट्रेशन करणाऱ्याना रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या सहकार्याने येत्या रविवारी दिनांक १७ मार्च रोजी सकाळी सात वाजता सावंतवाडीतुन कोल्हापूरला गाडीने घेऊन जाऊन कैलिपर बूट चे मापे देऊन,कैलिपर बूट मोफत उपलब्ध करून दिला जाईल.तरी लाभार्थ्यांनी यां संधीचा लाभ घ्यावा असें आवाहन
रुपाली पाटील
साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी.
दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र,वेंगुर्ला.यांनी केले आहे

error: Content is protected !!