युवा सेना माजी शहरप्रमुख तपस्वी मयेकर यांचे मालवण नगरपालिका आरोग्य निरीक्षक यांस मोरेश्वर स्मशानभुमी येथील आरोग्य समस्या संदर्भात संदर्भात निवेदन

आज मालवण नगरपालिका आरोग्य निरीक्षक मंदार केळुसकर यांची युवा सेना माजी शहरप्रमुख तपस्वी मयेकर भेट घेऊन मोरेश्वर स्मशानभुमी. मधील सार्वजनिक शौचालय त्याच प्रमाणे पाण्याचा पंप यांची दुरुस्ती व आरोग्य विषयक बाबतीत मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!