राहुल परब यांच्या रस्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर मालवण कसाल रस्त्यावरील जरीमरी घाटीच्या कुंभारमाठ संरक्षक भिंतीच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात

मालवण कसाल रस्त्यावरील जरीमरी घाटी कुंभारमाठ येथील भिंत कोसळल्यामुळे उतारावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते तरी या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब यांनी रास्ता रोको चा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागास दिला होता व आज त्या रस्ता रोको च्या इशाऱ्यानंतर प्रत्यक्ष जरीमरी घाटीच्या संरक्षण भिंतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामास सुरुवात झाली आहे

error: Content is protected !!