मालवण येथील “प्रयोगातून विज्ञान ” कार्यशाळा लांबणीवर

मालवण – डिसेंबर महिन्यात 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर रोजी सावंत फौंडेशन संचालित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा टोपीवाला हायस्कुल मालवण येतील विज्ञान शिक्षक प्रशिक्षण प्रयोगातून विज्ञान कार्यशाळा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे
याच कालावधीत शाळांमध्ये सुरू असणारे विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान स्पर्धा या मुळे सर्व शिक्षक या मध्ये व्यस्त असल्यामुळे ही कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती आयोजकांनी दिलं8 आहे. आता पुढील तारीख मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून ठरवली जाईल आणि पुन्हा पत्रकाद्वारे कळविण्यात येईल याची नोंद सर्व शिक्षकांनी घ्यावी आणि ही माहिती कृपया सगळ्या मुख्यधपकांनी ही घ्यावी त्यांनी आपल्या शिक्षकांना या कालावधीत देण्यात येणारे तीन दिवसांचे कार्यमुक्त पत्र देऊ नये. त्यामुळे आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. असे सावंत फाउंडेशन चे शरद सावंत यांनी कळविले आहे

error: Content is protected !!