पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा..!

पळसंब सरपंच, उपसरपंच व मालवण कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जागतिक मृदा दिन मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत व तालुका कृषि कार्यालय यांच्या वतीने आज संयुक्त पणे पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आला होते.
यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, निलेश गोसावी, डी.के.सावंत, पळसंब उपसरपंच अविराज परब, नोडल अधिकारी स्मार्ट सिंधुदुर्ग एस.के.खुरकुटे, माधुरी बुटके, मूल्यसाखळी पुरवठा अधिकारी स्मार्ट एसस.एस.चव्हाण, कृषि पर्यवेक्षक एस.जी परब, एस,.एस.फाळके. आर.डी.थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीम.स्मिता जुवेकर, श्रीम.रसिका साटम, सत्यवान बाळा तेजम, संतोष परब, अश्विनकुमार कुरकुटे, कृषि सह्ययक, रमेश परब, सुभाष तर्फे, सुहास सावंत, तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

आचरा-अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!