महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे वेंगुर्ला येते राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्त्ये झाले थाटात उद्घाटन

राज्य अधिवेशनाला झाली सुरुवात

पावणेदोन लाख पेक्षा जास्त सभासद असणारी संघटना

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे उद्घाटन राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्त्ये करण्यात आले.

यावेळी या अधिवेशन कार्यक्रम वेळीं व्यासपीठावर राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यांचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, ब्रिगेडियर सुधीर सावंत,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, राज्य सचिव विजय कोंबे, शिक्षक नेते काळू बोरसे , तसेच शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते आहेत. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे राज्यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षक समिती पदाधिकारी यांनी उपस्थित मंत्री यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

रामचंद्र कुडाळकर / कोकण नाऊ / वेंगुर्ला

error: Content is protected !!