शिवसेना ठाकरे गट कणकवली तालुका नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आवाहन

सालाबादप्रमाणे रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ साजरा होत आहे त्यानिमित्ताने खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत

कार्यक्रम
रविवार दि.१५ ऑक्टोबर २०२३
सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन
१०वा. देवीची विधिवत पूजा व आरती
सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक
सोमवार दि.१६ ऑक्टोबर २०२३
सायं.७.३० वा. डबलबारी
श्री लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ,भरणी घोटगे
बुवा-श्री विनोद चव्हाण
गुरुवर्य-बुवा चिंतामणी पांचाळ
पखवाज- श्री.महेश परब /तबला-श्री तुषार लोट
विरुद्ध
श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ,लिंगडाळ, देवगड
बुवा-श्री संदीप लोके
गुरुवर्य- बुवा विजय परब
पखवाज-श्री योगेश सामंत / तबला-संदेश सुतार
मंगळवार दि.१७ ऑक्टोबर २०२३
सायं.-५ वा. चक्री भजन स्पर्धा
बुधवार दि.१८ ऑक्टोबर २०२३
सायं ६वा. निमंत्रित संघांची फुगडी
गुरुवार दि.१९ ऑक्टोबर २०२३
सायं.-७.३० वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ,नेरूर यांचा ट्रिकसीन युक्त नाट्यविष्कार अजिंक्यतारा भाग २
शुक्रवार दि.२० ऑक्टोबर २०२३
सकाळी १०वा. सहस्त्रनामावली पठन
सायं.६ वा.- देवीचा गोंधळ
श्री मेघनाथ गोसावी,चांगदेव गोसावी (राजापूर, कोंडये ) यांचा बहारदार देवीचा गोंधळ
शनिवार दि.२१ ऑक्टोबर २०२३
सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा
११ वा. आरती व तिर्थप्रसाद
दुपारी १ ते ३ महाप्रसाद
सायं. ५ ते ७ वा. पखवाज वादन
पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत
स्वर ताल एक प्रवास
( जगन्नाथ संगीत विद्यालय )
सायं.- ७.३० वा. डबलबारी
ओम चैतन्य प्रा.भजन मंडळ,मुंबई (उंबर्डे वैभववाडी)
बुवा- श्री श्रीकांत शिरसाट
गुरुवर्य- बुवा कै चंद्रकांत कदम
पखवाज – अमोल पांचाळ
तबला- महेश तळेकर
विरुद्ध
श्री सातेरी प्रा.भजन मंडळ,दिवा
बुवा-श्री जनार्दन पेडणेकर
गुरुवर्य-बुवा सुहास सुर्वे
पखवाज- सागर कदम
तबला-विश्वास पेडणेकर
रविवार दि.२२ ऑक्टोबर २०२३
सायंकाळी ५ वाजता कुमारिका पूजन
सायं. ६वा. होममिनिस्टर
सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३
सायं.७.३० वा. तिरंगी भजनांचा सामना
श्री सिद्धिविनायक प्रा भजन मंडळ बापर्डे
बुवा -श्री महेश नाईकधुरे
गुरुवर्य-बुवा अजित गोसावी
पखवाज- शेखर घाडी
विरुद्ध
श्री मालविर भूतनाथ प्रा भजन मंडळ,पाळेकरवाडी देवगड
बुवा – श्री शुभम पाळेकर
गुरुवर्य – बुवा श्री विजय परब, गुणाजी पाळेकर
पखवाज – सर्वेश पाळेकर
तबला- ओंकार लबडे
विरुद्ध
श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ,शिवडाव
बुवा – श्री गंनजय तेली
गुरुवर्य- बुवा श्री विनोद चव्हाण
पखवाज-तुषार लोट
तबला- विराज राणे
मंगळवार दि.२४ ऑक्टोबर २०२३
सायं.- ४ वा. आपटा पूजन
सायं-७.३० वा. दशावतारी नाटक
आरोलकर दशावतार नाट्य मंडळ,आरवली
बुधवार दि.२५ ऑक्टोबर २०२३
दुपारी ४ वाजता *देवीची विसर्जन मिरवणूक
सूचना- दररोज दुपारी २ ते ६ स्थानिक भजने
दररोज सकाळी ९ वा.देवीची पूजा व आरती व
सायंकाळी ७.३० वा .आरती

अध्यक्ष श्री रामदास विखाळे। खजिनदार प्रमोद मसुरकर यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!