चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन…!

मालवण मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(तेरई) येथील रहिवासी चिंदर गावचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन, रामंचद्र आत्माराम खोत, वय 86 यांचे काल वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. व्यावसायिक किशोर खोत यांचे ते वडीत तर सामाजिक कार्यकर्ते बाळा पाटणकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुखः व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!