राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले अनंत पिळणकर यांच्या गणपतीचे दर्शन

कणकवली राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, यांनी कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या गणपतीचे घेतले दर्शन. यावेळी उपस्थित प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर. जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव. विष्णू भाई पिळणकर. नयन गावडे. गणेश गावडे. रवींद्र गावडे. देवेंद्र पिळणकर. जामदार आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!