हरकुळ बु. मध्ये मोहन तांबे यांच्या सह अनेकजण शिवसेना ठाकरे गटात

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केले स्वागत
हरकुळ बुद्रुक गावातील मोहन तांबे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपल्या सहकाऱ्यांन सोबत कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तसेच तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या वेळेस प्रमुख उपस्थित
शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजु शेट्ये, युवासेना तालुक प्रमुख उत्तम लोके , उप तालुका प्रमुख भालचंद्र दळवी, ग्रामपंचायत सदस्य व शिव सेना उप विभाग प्रमुख नित्यानंद चिंदरकर , सरपंच आनंद ठाकुर , उपसरपंच आयुब पटेल, शाखा प्रमुख फैयाज खान , महिला कार्यकर्ते जैबा कुरेशी नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष दिवा पारकर उपस्थित होते.
प्रवेश कर्ते मध्ये सचिन रामचंद्र तांबे, सहजित महादेव तांबे, चारूशीला कासले, जयंती सोनु दिगवडेकर, अनिता अशोक तांबे, सोनाली सोनु तांबे, निखिल केशव कदम, सवपनील महादेव तांबे व्यभव वसंत किंजवडेकर व इतर उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी