नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. वैभव नाईक उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात

नागरिकांनी कामे, प्रश्न, समस्या असल्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

    कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या बुधवार दि.०६ सप्टेंबर २०२३ रोजी  सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उपस्थित राहणार आहेत.तरी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नागरिकांची काही कामे, प्रश्न, समस्या असतील तर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व निवेदन घेऊन ओरोस येथे उपस्थित रहावे असे आवाहन आ.वैभव नाईक यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!