
पी. एम. किसान योजना । चौकशी आणि तपासणी अहवालानुसार मौजे डिगसमध्ये 52 लाभार्थी अपात्र
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली माहिती ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : पी. एम. किसान योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करत असताना मौजे डिगस ता. कुडाळ येथे 108 बांगलादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे वृत्तपत्रातील बातमीव्दारे निदर्शनास…










