
वेंगुर्ला येथे काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध
निलेश जोशी। सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असे यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे…










