मोबाईल सोडून ग्रंथरुपी गुरुंकडे वळा – श्री. शिरोडकर

रा. अं. परब ग्रामवाचनालय कोचरा यांच्या तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : मोबाईल सोडून ग्रंथरूपी गुरूंकडे वळा असे आवाहन कोचऱ्याचे नवनिर्वाचित उप सरपंच श्री. शिरोडकर यांनी केले. रा. अं. परब ग्रामवाचनालय कोचरा यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही…

Read Moreमोबाईल सोडून ग्रंथरुपी गुरुंकडे वळा – श्री. शिरोडकर

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांची सहविचार सभा आवश्यक : रणजित देसाई 

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन संपन्न  आदर्श ग्रंथालय आणि कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री, मंत्री, राजकीय पुढाऱ्यांना निमंत्रण जाऊनही अधिवेशनकडे पाठ निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय पातळीवरील अनेक  महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री, संबधित विभागाचे अधिकारी व…

Read Moreग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांची सहविचार सभा आवश्यक : रणजित देसाई 

गोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

प्रतिनिधी । कुडाळ : गोड वाणीने जगत मित्र होता येते. प्रेमाने अनेकांना आपलेसे करता येते. त्यासाठी महिलांनी आयुष्यात योग्य समायोजन केले पाहिजे. तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत असे प्रतिपादन नारिशक्ती समिती सिंधुदुर्गच्या सदस्या तसेच ज्येष्ठ समाजसेविका,तुळसुली हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ.…

Read Moreगोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे

पाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

निलेश जोशी । कुडाळ : इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करणार आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.…

Read Moreपाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

मिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

नेहा जाधव दुसरी तर ईशा गोडकरचा तिसरा क्रमांक बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळता निमित्त  झालेल्या खुल्या  जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली   बागवाडी उत्कर्ष…

Read Moreमिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

शेतकर्‍यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रोत्साहन देणार – अश्विनी घाटकर

झाराप येथे शेती शाळेचे आयोजन निलेश जोशी। कुडाळ : कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा विकास करणे हाच राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रमुख उद्देश आहे. ज्यासाठी कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना दिली जाईल. या योजनेतून कृषी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.ज्याद्वारे दर्जेदार…

Read Moreशेतकर्‍यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रोत्साहन देणार – अश्विनी घाटकर

चित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड

अवघ्या दोन तासात साकारले जयवंत नाईक यांचे पोर्ट्रेट कलारसिकांनी अनुभवले प्रत्यक्ष व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक. निलेश जोशी । कुडाळ : समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्र कॅनव्हास वर कशाप्रकारे साकारले जाते याचा याची ​दे​ही याची डोळा अनुभव चित्रकला कलावंतांनी घेतला. कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत…

Read Moreचित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड

कुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन यांचे आयोजन आदर्श शाळा, जीवन गौरव, रायझिंग स्टार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे होणार वितरण निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत…

Read Moreकुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

निलेश जोशी । कुडाळ : ज्यांनी जे आर डी टाटा, शरदराव पवार तसेच मोठमोठे उद्योगपती यांचे व्यक्ती चित्रण केले आहे, असे सुप्रसिध्द चित्रकार किरण हणमशेठ यांनी पाट हायस्कुलला भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले…

Read Moreप्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन

अखिल महिला सेल कुडाळने जपली माणसातील माणुसकी

‘स्वप्ननगरी’ ला भेट देऊन केले जीवनाश्यक वस्तूंचे वाटप जागतिक महिला दिनाचे औचित्य निलेश जोशी। कुडाळ : स्वप्ननगरी… दिव्यांगांच्या स्वप्नांना आकार देणारी पंखांना बळ देणारी अशी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड मोरे संस्था येथे अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, महिला सेल कुडाळ…

Read Moreअखिल महिला सेल कुडाळने जपली माणसातील माणुसकी

कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात महिला दिन साजरा

विविध स्पर्धा, नृत्य, खेळ पैठणीचा आणि बरेच काही महिलांनी घेतला विविध कार्यक्रमांचा आनंद प्रतिनिधी । कुडाळ : ढोलताशांचा गजर, आकर्षक वेशभूषा, पाककलेत साकारलेल्या खाद्यपदार्थांचा घमघमाट, उखाण्यात घेतलेली पतिराजांची नावं आणि एकाहून एक सरस नृत्याविष्कार अशा जल्लोषी वातावरणात भारतीय जनता पार्टी,…

Read Moreकुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात महिला दिन साजरा

कुडाळात १२ मार्चला शिशु मेळावा

सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत शिशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांचा सर्व अंगानी शैक्षणिक विकास…

Read Moreकुडाळात १२ मार्चला शिशु मेळावा
error: Content is protected !!